ओढून ताणून होत नाही कविता सहज सुचली जाते नाजूक शब्द फुलून सजतात म्हणून मनात रूजली जाते
यल्लप्पा सटवाजी कोकणे १५ जून २०१९
No comments:
Post a Comment