Sunday, 21 April 2019

विचार

वाक्यात असलेल्या दोन शब्दातील अंतरामुळे वाक्याचा अर्थ वाचकांना लवकर कळतो. त्याचप्रमाणे नात्यात जर सुरक्षित अंतर असेल तर जगण्याचा अर्थ कळतो.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२१ एप्रिल २०१९

No comments:

Post a Comment