अजाणता खोल मी जिथे नेमका बुडालो, तिथेच कोठेतरी नदीला उतार होता !
खरेच माझा जगावयाचा विचार होता… खरेच तो एक जीवघेणा जुगार होता !
- सुरेश भट
No comments:
Post a Comment