मात्रा मोजणे:-
लघु अक्षर १ मात्रा (u)
गुरू अक्षर २ मात्रा , ( -)
लघु :-
अ,इ,उ,क,ख,ग,घ......क्ष,ज्ञ,
पहिली वेलांटी व पहिला उकार असेल तर लघु, ऋ,ह्र याच मालिकेतील जोडाक्षरे उदा. ष्य , प्त , ब्द, द्ध , र्णि,
गुरू :-
आ, ई,ऊ,ए,ऐ,ओ,औ,अं,अ:,का,की,कू,के,कै,को,कौ,कं,क:,खा.......ज्ञा...., जोडाक्षराचा आघात ज्या लघुवर पडतो तो गुरू होतो
उदा. अक्षर मधील अ गुरू
शब्द मधील श गुरु
No comments:
Post a Comment