Friday, 21 April 2017

चांदण्याची शाल

चांदण्याची शाल पांघरून
रमलो होतो स्वप्नात
चोरपावलांनी पहाट येऊन
विस्कटून टाकले क्षणात

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२२ एप्रिल २०१७

No comments:

Post a Comment