दिवसा कुणी नसतं जवळ
सायंकाळी सावलीही दूर जाते
म्हणूनच रोज न चूकता
रात्रीशी घट्ट मैत्री होऊन जाते
यल्लप्पा सटवाजी कोकणे
२० एप्रिल २०१७
सायंकाळी सावलीही दूर जाते
म्हणूनच रोज न चूकता
रात्रीशी घट्ट मैत्री होऊन जाते
यल्लप्पा सटवाजी कोकणे
२० एप्रिल २०१७
No comments:
Post a Comment