Sunday, 4 December 2016

रोजची चोरटी नजर तुझी

रोजची चोरटी नजर तुझी
आज रोखून हसलीस तू,
जपून ठेवलेले हृदय माझे
अलगत चोरून गेलीस तू।

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२० ऑगस्ट २०१५

९८९२५६७२६४

No comments:

Post a Comment