जर एखादी व्यक्ती आपल्याला काही समजावून सांगत असेल आणि ते आपल्या बुद्धीला पटण्यासारखं नाही असे आपल्याला वाटत असेल तरी त्याचा विचार करायला हवा कारण त्यात समोरच्या व्यक्तीचे अनुभव असतात.
यल्लप्पा सटवाजी कोकणे ३० जानेवारी २०१६
No comments:
Post a Comment