Thursday, 1 December 2016

मनमोहक पाऊस

मनमोहक पाऊस येतो,
नटखट वार्याने साथ दिल्यावर.
तु येतेस चोरपावलांनी,
माझ्या सर्व आशा संपल्यावर.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०१ फेब्रुवारी २००१

No comments:

Post a Comment