Sunday, 4 December 2016

किती लाघवी तुझा तो नकार होता

तयारी मनाची ठाम करूनी आलो
प्रेम व्यक्त करण्याचा निर्धार होता,
क्षणात बदललेस तू जग सारे
किती लाघवी तुझा तो नकार होता।

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०९ ऑगस्ट २०१५

No comments:

Post a Comment