त्या दिवशी मी पाहिली खिडकीत, आलेली ती झाडाची फांदी. काय वाटले तुला माहित नाही, म्हणालीस आजपासून तुला डोकावण्याची बंदी.
यल्लप्पा सटवाजी कोकणे १० फेब्रुवारी २०००
No comments:
Post a Comment