Sunday, 4 December 2016

आठवणीत तुझ्या रमायचं नाही

वहीतले एक पान केव्हाच
काढून बाजूला ठेवले आहे,
आठवणीत तुझ्या रमायचं नाही
म्हणुन ते दडवून ठेवले आहे!

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२९ सप्टेंबर २०१५

No comments:

Post a Comment