Thursday, 1 December 2016

जगात येणे आपल्याला निश्चित नसते

जगात येणे आपल्याला निश्चित नसते,
जावे लागेल सोडून सर्वांना हे पक्के असते.
एक मात्र ठाम असते,
समाजाच्या रहाडगाड्यात नकळत खपायचे असते.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१८ एप्रिल २०००

No comments:

Post a Comment