मला आठवते ती चारोळी, मित्रांचे अनुभव त्यात होते. पण हे कळले ना कुणा, मला तिनेच घायाळ केले होते.
यल्लप्पा सटवाजी कोकणे २१ फेब्रुवारी २०००
No comments:
Post a Comment