Thursday, 1 December 2016

तुच माझी ती कविता

तुच माझी ती कविता,
तुच माझे मधूर गाणे.
पाहण्या बोलण्यासाठी तुला,
शोधतो अनेक बहाने.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२७ फेब्रुवारी २०००

No comments:

Post a Comment