Monday, 5 December 2016

राखेतील हाडे

जीवन जगत असताना एकटा
नाही सुटले नात्याचे कोडे,
जिवंतपणी दुर असणारी नाती
येती सावराया राखेतील हाडे।।

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२० नोव्हेंबर २०१५

No comments:

Post a Comment