Thursday, 1 December 2016

देवाचा अपराधी

खोट्यास गाजविण्यासाठी,
भाबड्या सत्याचा खुन केलास.
कळत असताना सुद्धा तुला,
हृदयातील देवाचा अपराधी झालास.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०७ मार्च २०००

No comments:

Post a Comment