Wednesday, 18 November 2026

वेळ माणसांची खरी ओळख करून देते!

आयुष्यातील सर्वात मोठी शिकवण ही नेहमीच वाईट काळ देऊन जातो. कारण कठीण परिस्थितीतच अनेक गोष्टींचे खरे स्वरूप समोर येते. कोण आपले आहे आणि कोण केवळ सोबत असल्याचा दिखावा करते, याची जाणीव वेळच करून देते. म्हणून वेळेला कधीही दोष देऊ नका; कारण ती केवळ परिस्थिती बदलत नाही, तर माणसांची खरी ओळखही करून देते.

यल्लप्पा सटवाजी कोकणे....✍🏼
१८ नोव्हेंबर २०२६

No comments:

Post a Comment