Friday, 28 August 2026

इच्छा नसतानाही

कधी कधी परिस्थितीपुढे इच्छा नसतानाही मनावर दगड ठेवावा लागतो…
आणि त्या कठोर निर्णयाची किंमत अनेकदा आपल्या जवळच्या नात्यांना मोजावी लागते.

काही निर्णय फक्त मनाला खूप जड असतात…!


यल्लप्पा सटवाजी कोकणे....✍🏼
२८ ऑगस्ट २०२६

Thursday, 6 August 2026

स्मशानात आपल्या शरीरासोबत

दुसऱ्याला त्रास होऊ नये म्हणून मनात दडवलेल्या वेदना आणि न बोललेल्या गोष्टी शेवटी स्मशानात आपल्या शरीरासोबत राखेतच मिसळून जातात.


यल्लप्पा सटवाजी कोकणे....✍🏼
०६ ऑगस्ट २०२६