यल्लप्पा सटवाजी कोकणे
Tuesday, 17 November 2026
स्वाभिमानाची किंमत
जिथे स्वतःची किंमत सिद्ध करण्यासाठी वारंवार झगडावे लागते, तिथे थांबण्यापेक्षा शांतपणे दूर जाणे केव्हाही चांगले. कारण स्वाभिमान गमावून मिळवलेली माणसे आयुष्य समृद्ध करू शकत नाहीत.
यल्लप्पा सटवाजी कोकणे....✍🏼
१७ नोव्हेंबर २०२६
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment