यल्लप्पा सटवाजी कोकणे
Wednesday, 22 May 2024
आरोप
दुसऱ्यांवर आरोप करण्यापूर्वी आपण किती बरोबर किंवा चुकीचे आहोत याचा शांत मनाने विचार करावा. असा विचार केल्याने वाद पेटत नाही.
यल्लप्पा सटवाजी कोकणे
२२ मे २०२४
Monday, 20 May 2024
स्वतःवर विश्वास
ज्या व्यक्तीचा स्वतःवर विश्वास नसेल तर ती व्यक्ती दुसऱ्याबद्दल नेहमी प्रश्न निर्माण करत असते.
यल्लप्पा सटवाजी कोकणे
२० मे २०२४
Monday, 13 May 2024
ध्येयाचा पाठलाग
तहान भूक विसरून लक्षात राहणारा इतिहास फक्त ध्येयाचा पाठलाग करणारी माणसंच रचू शकतात.
यल्लप्पा सटवाजी कोकणे
१३ मे २०२४
Wednesday, 8 May 2024
योग्यता
माणसाच्या कपड्यावरून किंवा त्याच्या पायातल्या चपलावरून त्याची योग्यता ठरवू नये. कदाचित ती व्यक्ती तुमच्या पेक्षा हुशार आणि चपळही असू शकते.
यल्लप्पा सटवाजी कोकणे
०८ मे २०२४
Sunday, 5 May 2024
वैचारिक युद्ध
आपल्या मनात चांगल्या व वाईट विचारांचे युद्ध सुरु असते. या वैचारिक युद्धात कोणाला विजयी करायचं हे सध्यस्थिती वर अवलंबून असते.
यल्लप्पा सटवाजी कोकणे
०५ मे २०२४
Saturday, 4 May 2024
संघर्षाची तक्रार
जबाबदारी आल्यावर संघर्षाची तक्रार न करता परिस्थितीला स्वीकारावं लागतं.
यल्लप्पा सटवाजी कोकणे
०४ मे २०२४
Newer Posts
Older Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)