Wednesday, 11 September 2024

बिंधास्त जगणे

स्वतःवर विश्वास असणारी व स्वतःला घाबरणारी माणसं कधीच डगमगत नाही. ती व्यक्ती बिंधास्त जगत असते.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
११ सप्टेंबर २०२४

Monday, 9 September 2024

प्रवास

आयुष्याच्या प्रवाह सोबत वाहत असताना अडथळे पाहून मार्ग बदलले तरच पुढचा प्रवास यशस्वी होतो.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०९ सप्टेंबर २०२४

Wednesday, 4 September 2024

जिद्द आणि यश

जिद्द पेरलं की यश बहरतं

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०४ सप्टेंबर २०२४

Monday, 2 September 2024

स्वभाव आणि रंग

आपण जितकं शांत राहू तितकंच आपल्याला समोरच्या व्यक्तीचा स्वभाव लवकर समजतो आणि त्यांचे न पाहिलेले रंग ही दिसायला सुरुवात होतात.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०२ सप्टेंबर २०२४

Saturday, 31 August 2024

स्वतःचा दृष्टीकोन

माणसं आणि त्यांच्या स्वभावात बदल घडावा म्हणून खूप प्रयत्न केले पण काही फरक पडला नाही. शेवटी स्वतःचा दृष्टाकोन बदलावा लागला.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
३१ ऑगस्ट २०२४

Thursday, 29 August 2024

डोळ्यातून वाहणारे अश्रू

डोळ्यातून वाहणारे अश्रू खरे की खोटे आहेत हे स्वतःच्या डोळ्यांना सुद्धा कळत नाही तर समोरच्या व्यक्तीला तरी कसं कळणार!

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२९ ऑगस्ट २०२४

Wednesday, 28 August 2024

आपली माणसं

सुखात तर सगळेच आपले वाटेकरी असतात पण जे दुःखात पळवाटा न शोधता शेवटपर्यंत आपल्या सोबत असतात तीच खरी "आपली माणसं"

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२७ ऑगस्ट २०२४