शिक्षक शिकवताना विद्यार्थ्यांचे देह,
त्यांच्याच समोर असतात.
पण कळून चुकतं त्यांना,
विद्यार्थी प्रियांत गुरफटलेली असतात.
यल्लप्पा सटवाजी कोकणे
१० फेब्रुवारी २०००
शिक्षक शिकवताना विद्यार्थ्यांचे देह,
त्यांच्याच समोर असतात.
पण कळून चुकतं त्यांना,
विद्यार्थी प्रियांत गुरफटलेली असतात.
यल्लप्पा सटवाजी कोकणे
१० फेब्रुवारी २०००
त्या दिवशी मी पाहिली खिडकीत,
आलेली ती झाडाची फांदी.
काय वाटले तुला माहित नाही,
म्हणालीस आजपासून तुला डोकावण्याची बंदी.
यल्लप्पा सटवाजी कोकणे
१० फेब्रुवारी २०००
हे भगवंता तु,
असं का ठरवलं.
केले प्रेम आमचं यशस्वी,
तिच्या मनात दुसर्याला भरवलं.
यल्लप्पा सटवाजी कोकणे
१० फेब्रुवारी २०००
हे परमेश्वरा काहीजण,
अशी फिर्याद करतात.
पाठवू नको सुंदर मुली,
ज्या आम्हाला बरबाद करतात.
यल्लप्पा सटवाजी कोकणे
०७ मार्च २०००