Sunday, 4 December 2016

एक सिक्का केल्यावर दान

एक सिक्का केल्यावर दान
आशिर्वाद देऊन जातो भिकारी,
अजूनही मी नाही समजलो
आपण आहोत कि, तो आहे भिकारी ?

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०५ जूलै २०१५

No comments:

Post a Comment