यल्लप्पा सटवाजी कोकणे
Friday, 28 March 2025
दुःख मांडून झाल्यावर
›
दुःख मांडून झाल्यावर मन माझे हेलावून गेले शायरी समजून मित्रही *वाह वाह* बोलून गेले यल्लप्पा सटवाजी कोकणे २८ मार्च २०२५
झुरण्याचं अंतर
›
जीवन जगताना सर्व काही स्पष्ट असावं. त्यामुळे झुरण्याचं अंतर कमी होतं. यल्लप्पा सटवाजी कोकणे २८ मार्च २०२५
Thursday, 27 March 2025
आपला स्वभाव
›
आपला स्वभाव आणि आपलं काम हीच जगासाठी आपली ओळख असते. यल्लप्पा सटवाजी कोकणे २७ मार्च २०२५
Monday, 24 March 2025
अद्दल घडविण्यासाठी
›
अद्दल घडविण्यासाठी कणखर राहीलं तरच परिणाम दिसून येतो. त्यामुळे बऱ्याच गोष्टींचा त्याग करावा लागतो. यल्लप्पा सटवाजी कोकणे २४ मार्च २०२५
Saturday, 22 March 2025
मनाला स्पर्श
›
कान तर स्वतःचे असतात पण त्या कानात दुसऱ्यांचे विचार शिरल्यावर ते मनाला स्पर्श करण्याअगोदर त्यातल्या अस्वस्थ करणाऱ्या विचारांना दूर केलं पाहि...
Wednesday, 19 March 2025
जीभ
›
जीभ ही तलवार आहे. ती चालवताना भान असणे गरजेचे आहे कारण आयुष्यभर लावलेली माया क्षणात छाटली जाते. यल्लप्पा सटवाजी कोकणे १९ मार्च २०२५
Friday, 14 March 2025
स्वतःचं नुकसान
›
आरसा पाहिल्यास चेहऱ्यावर डाग दिसले तर ते धुवून पुसून घ्यावे. चेहऱ्यावर डागच का दिसले म्हणून कोणी आरसा फोडत नाही. छोट्या छोट्या गोष्टींसाठी स...
›
Home
View web version