Sunday, 4 December 2016

शिकवण देत असतो पाऊस

धर्म पंथ जात मानत नाही
सर्वां साठी बरसतो पाऊस,
न्याय असावा समान सर्वां
शिकवण देत असतो पाऊस।

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०४ जूलै २०१५

No comments:

Post a Comment