Sunday, 4 December 2016

हरवला आहे पाऊस कुठे

हरवला आहे पाऊस कुठे
थकले सर्वजण वाट पाहून,
जा वार्‍या लवकर तू
घेऊन ये पावसाला शोधून।

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०९ जुलै २०१५

No comments:

Post a Comment