Wednesday, 19 March 2025

जीभ

जीभ ही तलवार आहे. ती चालवताना भान असणे गरजेचे आहे कारण आयुष्यभर लावलेली माया क्षणात छाटली जाते.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१९ मार्च २०२५

No comments:

Post a Comment