यल्लप्पा सटवाजी कोकणे
Saturday, 4 April 2026
संस्कार आणि स्वभाव
लोकं आपल्याशी कसे वागतात याचा विचार करायचा नाही, कारण तो त्यांच्या संस्कारांचा भाग असतो. त्याच लोकांना आपण किती शांतपणे समजून उत्तर द्यायचं, हे आपल्या स्वभावात असलं पाहिजे.
यल्लप्पा सटवाजी कोकणे....✍🏼
०४ एप्रिल २०२६
No comments:
Post a Comment
‹
›
Home
View web version
No comments:
Post a Comment