यल्लप्पा सटवाजी कोकणे
Friday, 23 May 2025
पैशांसोबात माणसेही कमावता आली पाहिजे.
पैसा हा आपण आपल्या मर्जीने कमावतो व खर्च ही करतो. आणि संकटकाळी माणसं त्यांच्या मर्जीने आपल्या मदतीला धावून येतात. याचा अर्थ, पैशांसोबात माणसेही कमावता आली पाहिजे.
यल्लप्पा सटवाजी कोकणे
२४ मे २०२५
No comments:
Post a Comment
‹
›
Home
View web version
No comments:
Post a Comment