Friday, 28 March 2025

दुःख मांडून झाल्यावर

दुःख मांडून झाल्यावर
मन माझे हेलावून गेले
शायरी समजून मित्रही
*वाह वाह* बोलून गेले

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२८ मार्च २०२५

No comments:

Post a Comment