Sunday, 4 December 2016

जिवंतपणी नसतात सोबती कोणी

जिवंतपणी नसतात सोबती   कोणी
वाहतो एकटाच जीवन पसारा,
झाल्यावर देहांत  असतात मागे
जगतां झिडकारणारा समाज सारा!

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०५ सप्टेंबर २०१५

No comments:

Post a Comment