Sunday, 4 December 2016

धडपडते आहे मन

धडपडते आहे मन
घेण्यासाठी मोकळा श्वास,
समजावले किती त्याला
घेतो जीवलगाचा ध्यास.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१४ ऑक्टोबर २०१५

No comments:

Post a Comment