Monday, 5 December 2016

सोशल मीडिया

धावणार्‍या वेळे सोबत जगताना
सोशल मीडिया कमाल करून जाते,
स्वतःस देण्या जरी नसला वेळ
नाती अनेक अलगद जुळून देते।

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१७ नोव्हेंबर २०१५

No comments:

Post a Comment