यल्लप्पा सटवाजी कोकणे
Thursday, 1 December 2016
परक्याची काय हमी आहे?
या अशा सुंदर धरतीवर,
सर्वच मने निकामी आहे.
आपलेच आपला जीव घेतात,
परक्याची काय हमी आहे?
यल्लप्पा सटवाजी कोकणे
०९ डिसेंबर २००२
No comments:
Post a Comment
‹
›
Home
View web version
No comments:
Post a Comment