यल्लप्पा सटवाजी कोकणे

Thursday, 31 October 2024

उद्याची काळजी

›
उद्याची काळजी करत असताना रात्र जागवते आणि जवाबदारी ही सकाळी लवकर उठवते. यल्लप्पा सटवाजी कोकणे ३१ ऑक्टोबर २०२४

जगण्यातला आनंद

›
आतुरता कायम राहिली की जगण्यातला आनंद अनुभवता येतो. यल्लप्पा सटवाजी कोकणे ३१ ऑक्टोबर २०२४
Wednesday, 30 October 2024

स्वतः ठरवलं पाहिजे

›
आपण जसं इतरांशी वागतो तसंच समोरची व्यक्ती आपल्याशी वागण्याचा प्रयत्न करीत असते. म्हणून स्वतः ठरवलं पाहिजे कि आपण इतरांशी कसे वागले पाहिजे. य...

नातं जपून ठेवायचं असतं

›
नातं जपून ठेवायचं असतं. नाहीतर कोणी आपल्याला सोडून गेल्यावर खूप काही हरवल्यासारखं वाटतं. यल्लप्पा सटवाजी कोकणे ३० ऑक्टोबर २०२४
Tuesday, 29 October 2024

परिस्थितीने ओरबाडलेले दुःख

›
परिस्थितीने ओरबडलेल्या दुःखाकडे पाहत नाराज होऊ नये. कदाचित आपल्याला घासून मौल्यवान करण्याचा परिस्थितीचा प्रयत्न असू शकतो. यल्लप्पा सटवाजी को...
Monday, 28 October 2024

जग सोडून गेल्यावर

›
आठवण आली की स्वतःला त्रास करून घेऊ नये. आपण हे जग सोडून गेल्यावर लोकं आपल्याला विसरणार आहेत. यल्लप्पा सटवाजी कोकणे २८ ऑक्टोबर २०२४
Tuesday, 22 October 2024

शर्तीचे प्रयत्न

›
काम कोणतेही सहज पूर्ण होत नाही त्यात शर्तीचे प्रयत्न अपेक्षित असते. यल्लप्पा सटवाजी कोकणे २२ ऑक्टोबर २०२४
‹
›
Home
View web version
Powered by Blogger.