यल्लप्पा सटवाजी कोकणे

Wednesday, 31 January 2024

निर्मळ स्वभाव

›
पैसे तर कोणत्याही मार्गाने व हिमतीने सारेच कमवतात पण माणूस कमवायला फक्त निर्मळ स्वभाव लागतो. यल्लप्पा सटवाजी कोकणे  ३१ जानेवारी २०२४
Wednesday, 24 January 2024

दृष्टिकोन

›
माणसाचा दुसऱ्याकडे बघण्याच्या दृष्टिकोनावरून त्याचा स्वभाव लक्षात येतो. झाडाखाली रस्त्यावर पडलेल्या फुलांना कोणी पायदळीत तुडवतो तर कोणी उचलू...
Monday, 15 January 2024

जीभेवर रेंगाळलेला

›
कानात जर कोणी विष भरले असेल तर नेहमी जीभेवर रेंगाळलेला माणूस दाताखाली येतो. यल्लप्पा सटवाजी कोकणे १५ जानेवारी २०२४
Thursday, 11 January 2024

नवा स्पर्श

›
नवा स्पर्श नवा स्पर्श जाणवला सखीचा नजरही तिची बोलकीच होती प्रेम व्यक्त करण्याची वाट जणू खऱ्या अर्थाने मोकळीच होती जीवाला "निवांत" ...
Wednesday, 27 December 2023

समाधान

›
एखाद्या गोष्टीचा त्रास होत असेल तर ती गोष्ट तिथेच सोडून द्यावी. कालांतराने त्याचे समाधान प्राप्त होतं. कारण त्रास देणाऱ्या गोष्टीचे पर्याय स...
Sunday, 24 December 2023

माणूसपण

›
माणूस म्हणून सर्वच जन्माला येतात पण माणसातले माणूसपण जिवंत ठेवून जो जगण्याचा प्रयत्न करतो तो कधी दुःखी होत नाही.
Thursday, 21 December 2023

चेहऱ्यामागचे चेहरे

›
रोजच्या प्रवासात हजारो चेहरे दिसतात. त्यांची भीती कधीच जाणवत नाही. पण रोजच्या संपर्कात असलेल्या चेहऱ्यामागचे चेहरे ओळखताना खूप त्रास होतो. य...
‹
›
Home
View web version
Powered by Blogger.