यल्लप्पा सटवाजी कोकणे
Monday, 30 October 2023
मानसिक त्रास
›
आपसात चर्चा करून चिंता वाढविण्यापेक्षा एकांतात विचार केल्यास मानसिक त्रास होत नाही. यल्लप्पा सटवाजी कोकणे ३० ऑक्टोबर २०२३
Saturday, 28 October 2023
सावली
›
वागायचं असेल तर स्वतःच्या सावली प्रमाणे वागावं. परिस्थिती पाहून आपली सावली कधी लहान तर कधी मोठी होते. आणि नेहमीच आपल्या सोबत असते. यल्लप्पा ...
Monday, 23 October 2023
भावनांची कदर
›
भावनांची कदर असलेली व्यक्ती दुसऱ्यांना कधीही दुःख देत नाही. यल्लप्पा सटवाजी कोकणे २३ ऑक्टोबर २०२३
Wednesday, 18 October 2023
जगणे कोणासाठी
›
स्वतःसाठी वेळ देता येत नसेल तर समजायचं की आपण आपल्या माणसांसाठी जगतो आहोत. यल्लप्पा सटवाजी कोकणे १८ ऑक्टोबर २०२३
Tuesday, 10 October 2023
जाणीव - खऱ्या खोट्या माणसांची
›
माणसं जेव्हा कळायला लागतात तेव्हा आपला खूप फायदा होतो. कारण खऱ्या आणि खोट्या माणसांची आपल्याला जाणीव झालेली असते. यल्लप्पा सटवाजी कोकणे १० ऑ...
टपाल पेटी post box
›
Sunday, 1 October 2023
रक्ताचे नाते
›
जन्मापासून मिळालेल्या रक्ताच्या नात्यापेक्षा आयुष्यभर कमावलेली मायेची नाती नेहमीच सुख दुःखाला प्रथम हजर असतात. यल्लप्पा सटवाजी कोकणे २५ सप्...
‹
›
Home
View web version