यल्लप्पा सटवाजी कोकणे

Thursday, 10 March 2022

खोटे जग

›
खोटे जग दुःख कोसळल्यावर उरी  धरता येतही नाही रोखून  विसरून जातो जग सारं  क्षणभर हळहळ होऊन  फुटला टाहो गर्दीत जरी स्वतःला ऐकू येत नाही प्रेता...
Tuesday, 1 March 2022

आदर

›
आपण दुसऱ्यांना दिल्याने आपल्यालाही भरभरून मिळतो तो म्हणजे 'आदर'. यल्लप्पा सटवाजी कोकणे  ०२ मार्च २०२२
Monday, 28 February 2022

परिस्थिती

›
आपण सध्या ज्या परिस्थितीत आहोत त्याचे मुख्य कारण म्हणजे आपण केलेले विचार व त्या विचारावर केलेली कृती आहे. यल्लप्पा सटवाजी कोकणे  ०१ मार्च २०...
Sunday, 27 February 2022

आदर

›
मोजकं आणि महत्वाचं बोलून मोकळं व्हावं. आपण एकच गोष्ट सारखी वाढवून सांगितल्यास आपल्याबद्दल आदर कमी होऊन आपल्याला टाळण्याचा प्रयत्न होऊ शकतो. ...

प्रसिद्धी

›
क्षणाची प्रसिद्धी जेथे असते तेथे कला रसिकांच्या मनाला 'भावलेली' असते आणि जेथे कायमची प्रसिद्धी असते तेथे कला रसिकांच्या काळजात '...
1 comment:
Saturday, 26 February 2022

विचारांशी गप्पा

›
विचारांशी गप्पा     शेवटच्या श्वासापर्यंत एकच जीवलग आपल्यासोबत असतो, तो म्हणजे 'विचार'. रोज अनेक विचार आपल्याला मिठी मारून जातात. मग...
Friday, 25 February 2022

तडजोड

›
नाती जपताना तडजोड करावी लागते. त्या तडजोडीत सुरुवातीला आपल्याला त्रास जरी झाला तरी शेवट गोड असतो. यल्लप्पा सटवाजी कोकणे  २६ फेब्रुवारी २०२२
‹
›
Home
View web version
Powered by Blogger.