यल्लप्पा सटवाजी कोकणे
Monday, 31 January 2022
लाकडासारखं वागावं
›
माणसांनी लाकडासारखं वागावं. जिवंत असताना अन्न शिजवून जगवतो व मन "तृप्त" करतो आणि मरणानंतर चिता होऊन आत्मा "मुक्तही" करतो...
Sunday, 30 January 2022
विश्वास आणि सामंजस्यपणा
›
जेथे विश्वास आणि सामंजस्यपणा एकत्र नांदत असतो तेथे शेवटपर्यंत प्रत्येक नातं टिकून राहत असतं. यल्लप्पा सटवाजी कोकणे ३१ जानेवारी २०२२
Saturday, 29 January 2022
आभार
›
आपल्याबद्दल आपल्या मागून चांगले वाईट बोलणार्या लोकांचे आपण आभारच मानायला हवे कारण आपल्या नकळत ते आपल्याला प्रसिद्ध करीत असतात. यल्लप्पा सटव...
सुर्य
›
सुर्य सुर्य निघतो मावळतीला दाखवून दिवसाचा प्रवास त्याच्यामुळेच घडून येतो सुखाचा दुःखाचा सहवास नवीन उमेद घेऊन रोजच येतो आपल्यासाठी खास किरणे...
Friday, 28 January 2022
भान आणि ताल
›
माणूस हा स्वतःच्या "भानावर" नसला की दुसर्याच्या "तालावर" नाचायला तयार होतो. यल्लप्पा सटवाजी कोकणे २९ जानेवारी २०२२
1 comment:
Thursday, 27 January 2022
वेदना
›
मनात वाईट विचारांचं वारं शिरल्यावर वेदनेला उधाण येतं. यल्लप्पा सटवाजी कोकणे २८ जानेवारी २०२२
Wednesday, 26 January 2022
आपलं वागणं
›
आपण इतरांशी कसे वागतो हा विचार करूनच आपलं वागणं ठरलं पाहिजे. नाहीतर आपला अपमान व अपेक्षाभंग होण्याची दाट शक्यता असते. यल्लप्पा सटवाजी कोकणे ...
‹
›
Home
View web version