यल्लप्पा सटवाजी कोकणे

Sunday, 27 September 2020

वेळ

›
आभारी आहे निसर्गाचा जिवंत ठेवतो तो श्वासाला ध्येय सारे गाठण्यासाठी  बळ नेहमी मिळे ध्यासाला यल्लप्पा सटवाजी कोकणे  २० सप्टेंबर २०२०

ध्येय

›
आभारी आहे निसर्गाचा जिवंत ठेवतो तो श्वासाला ध्येय सारे गाठण्यासाठी  बळ नेहमी मिळे ध्यासाला यल्लप्पा सटवाजी कोकणे  २० सप्टेंबर २०२०
Monday, 31 August 2020

नाजूक नाते

›
नाजूक नाते रोज नवीन दिवसांत प्रवेश आपला होतो कशासाठी जीव वेडा नकळत झटला जातो राग रूसवा कशाला कशाला लोभ माया किती संभाळले तरी जळून जाते काया ...
Sunday, 21 June 2020

धिंगाणा घालूया

›
धुंदीत गाऊया, मस्तीत न्हाऊया, आनंदावर सारेजण स्वार होऊया धुंदीत गाऊया, मस्तीत न्हाऊया, आनंदावर सारेजण स्वार होऊया होऊन धुंद, लुटून आनंद, लुट...
Tuesday, 14 April 2020

रोगाचं थैमान (कोरोना)

›
रोगाचं थैमान (कोरोना) थैमान मांडलंय रोगानं बंद झाली देवाची दारं  डाॅक्टर, पोलिस देव ठरले वाचवत आहे जग सारं नाही करत स्वतःची चिंता लढा सुरूच ...
Sunday, 29 March 2020

साथीचा रोग

›
डोळ्यांना दिसणाऱ्या शत्रूशी बळाचा वापर करून, शक्कल लढवून विजय मिळवू शकतो पण जेव्हा न दिसणारा शत्रू (साथीचा रोग) बळावतो तेव्हा आपली मनस्थिती ...

आठवणीची मिठी

›
आठवणीची मिठी  आठवणी तुझ्या रोज मिठी मारून जातात तू जवळ असण्याचे भास होऊन जातात सवय झाली आहे वळणावर थांबायची नजरेत कैद करून तुला हृदयी जपायची...
‹
›
Home
View web version
Powered by Blogger.