यल्लप्पा सटवाजी कोकणे

Thursday, 24 October 2019

निवडणूक

›
निवडणूक संपली आता निवडणूक  संपली सारी आश्वासने  फिरकणार नाही नेता सांगतो मी विश्वासाने हक्काने केलं मतदान बदल घडवायचा होता नव्याने लु...
Sunday, 20 October 2019

अबोला

›
अबोला काहीही संवाद नसला तरी भाव मनीचे कळून येतात तू कितीही अबोला धरला डोळे तुझे बोलून जातात सुरू असते धडधड मनात प्रेम व्यक्त करत असतान...
Friday, 4 October 2019

परिस्थितीचे रंग

›
आपल्यावर ओढवलेली परिस्थिती जो रंग उधळेल त्या रंगात मिसळून जगायचं असतं. परिस्थितीने उधळलेल्या रंगातून आवडीचे रंग निवडून ते जीवनात भरले की प्र...
Sunday, 29 September 2019

विचारांची गर्दी

›
घुसमट नको विचारांची मनातलं सारं बोलून घे घातक आहे विचार गर्दी वाद आता मिटवून घे यल्लप्पा सटवाजी कोकणे २९ सप्टेंबर २०१९

मनात साचलेलं

›
मनात साचलेलं सारं काही थांबवलं आहे सध्या लिहणं शिकतो आहे आजकाल मी तिच्या विचारांशिवाय जगणं यल्लप्पा सटवाजी कोकणे २९ सप्टेंबर २०१९
Wednesday, 11 September 2019

शुन्य

›
शुन्य जेव्हा एकटा असतो तेव्हा त्याला काहीच किंमत नसते. जर तो एखाद्या अंकाच्या शेवटी जाऊन बसतो तेव्हा शुन्याची व त्या अंकाची किंमत वाढते. माण...
Monday, 2 September 2019

गणपती आगमन

›
यंदाही आगमन झाले बाप्पाचे। यावे पाहण्यास रूप देखणे।। वाट पाहतो आहे आम्ही तुमची। स्वागतास उभे परिवार कोकणे।। यल्लप्पा सटवाजी कोकणे ०२ सप...
‹
›
Home
View web version
Powered by Blogger.