प्रत्येक क्षण जगताना चांगली वाईट ओढवलेली परिस्थिती हीच आपली गुरू असते.
यल्लप्पा सटवाजी कोकणे १७ जुलै २०१९
आपल्या मनात जर कमी विचार असतील तर त्यावर तोडगा लगेच सापडतो आणि जर मनात खूप विचार साठवून ठेवले असतील तर त्या विचारांचा पूर येतो व आपलं जगणं वाहून जातं.
यल्लप्पा सटवाजी कोकणे ०८ जुलै २०१९
मनात आलेल्या एका विचारावर हजार वेळा विचार करणे हे कधीही हितकारक असतं. चांगले विचार हे चांगलेच असतात पण वाईट विचारांवर चांगला विचार केला तर सुरक्षित मार्गही सापडतो.
यल्लप्पा सटवाजी कोकणे १८ जून २०१९