अचानक वाईट परिस्थिती निर्माण झाली की मनाने खचून न जाता त्या परिस्थितीचं स्वागत करा कारण तुम्हाला यशस्वी करण्यासाठी ती परिस्थिती सज्ज असते.
– यल्लप्पा कोकणे
परिस्थिती सव्वीस जुलै सारखी नकोच पुन्हा कधी व्हायला ठेवावेत नदी-नाले साफ नेहमी प्रश्नच नाही पाणी तुंबायला!
यल्लप्पा सटवाजी कोकणे २८ जून २०१८
मला जे काही सांगायचं आहे ते माझ्या नजरेत दाटलं आहे तुझ्या नजरेची भाषा वाचून मनातलं वादळ पेटलं आहे
यल्लप्पा सटवाजी कोकणे ०२ जून २०१८